Monday 27 February 2012

Free Download Crack software

*Power ISO 4.8 Full Crack With Serial Key







DOWNLOAD NOW





*QuickTime Pro 7.70.80.34 Full Crack With Serial Key







DOWNLOAD NOW





*Macromedia FreeHand MX 11.0.2 Full Crack With Serial Key





DOWNLOAD NOW





*Advanced SystemCare Ver 5.02 Full Crack With Serial Key





DOWNLOAD NOW





*Adobe Flash Player 11.1 (the final version) Free Download

वर दाखीवलेला  FLASH  किंवा इंटरनेट वरील दुसरे कोणतेही चलचित्र पाहण्यासाठी आपल्या कॉमप्युटरमध्ये
Adobe Flash Player हे सॉफ्टवेअर  Install असावे लागते नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून हा सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि  आपल्या कॉमप्युटरमध्ये Install करा . ENJOY NOW .......... 



1.For Windows 7 – 64-Bit Systems






2.For Windows 7/Vista/XP/2008/2003- 32-Bit Systems









*folder lock 7.05 Full Version With serial key Full Crack



आपली एखादी महत्वाची फाईल दुसऱ्यांनी कोणी बघू नये किंवा  वापरू नये . यासाठी  आपण ती फाईल Hide करतो म्हणजेच लपवतो. पण ती व्यक्ती Hide फाईल शोधून काढतो. अश्यावेळी जर खाली दिलेला सॉफ्टवेअर वापरला तर कोणीही तुमची फाईल बघू किंवा वापरू शकणार नाही

टीप - हा   सॉफ्टवेअर वापरताना आपल्याला मास्टर पासवर्ड  दयावा लागतो . हा जर पासवर्ड तुम्ही विसरला तर हा सॉफ्टवेअर  आपल्या कॉमप्युटर मधून remove ही  होणार नाही










*internet download manager 6.09 Build full cracked

HIGH SPEED  डाऊनलोडिंगसाठी सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर  WITH SERIAL KEY सोबत  FULL CRACK फ्री डाऊनलोड..........








*utorrent free Download

आपण एखादी मोठया साईझ ची फाईल डाऊनलोड करायला टाकतो . अश्या वेळी मधून कधी लाईट जाते किंवा अचानक नेट डीसकनेक्ट  होते अश्यावेळी आपली फाईल डाऊनलोडिंग  थांबते आणि कधी कधी तर ती फाईल रीझूम सुद्धा होत नाही. त्यासाठी जर utorrent हा सॉफ्टवेअर  वापरला तर लाईट गेली तरी किंवा  नेट डीसकनेक्ट झाले तरी  फाईल Automattic  रीझूम होऊन डाऊनलोडिंग चालू होते .












*Microsoft Office 2010 Professional Plus x64 and x86 Full Activated





टीप -  Microsoft Office 2010 Professional Plus डाऊनलोड करण्यासाठी आपल्या कॉमप्युटरमध्ये uTorrent हा सॉफ्टवेअर install  असणे गरजेचे आहे .




Wednesday 22 February 2012

Operating system free Download


1.windows 8 consumer preview (X86)  Free Download With serial key





टीप - windows 8 consumer preview डाऊनलोड करण्यासाठी आपल्या कॉमप्युटरमध्ये  uTorrent हा सॉफ्टवेअर install असणे गरजेचे आहे .

 






2.Windows 7 Ultimate Activated Genuine x86 x64


टीप - windows 7  डाऊनलोड करण्यासाठी आपल्या कॉमप्युटरमध्ये  uTorrent हा सॉफ्टवेअर install असणे गरजेचे आहे .  




3.Microsoft Windows XP Professional SP3
Genuine




टीप - windows Xp  डाऊनलोड करण्यासाठी आपल्या कॉमप्युटरमध्ये  uTorrent हा सॉफ्टवेअर install   असणे गरजेचे आहे .




Saturday 11 February 2012

खालील एनिमेशन आपले स्वागत करीत आहे .





Free JavaScripts provided
by The saddam JavaScript Source

तुमच गणित किती पक्क आहे ते बघूया . तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न पाहिजेत म्हणजे (- , + , / , *) सिलेक्ट करा आणि दया विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बेस्ट ऑफ लक ....



Easy Moderate Difficult

Free JavaScripts provided
by The saddam JavaScript Source

तुमच गणित किती पक्क आहे ते बघूया . क्लिक करा स्टार्ट या बटनावर आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर फ़क़्त ४५ सेकंदा मध्ये दया . लेट्स गो ........

Time Remaining:
Solve:

Put Answer Here:
Points:

Free JavaScripts provided
by The saddam JavaScript Source

जरा २० सेकंदा मध्ये खाली दिलेले सर्व बॉक्स चेकमार्क तर करून दाखवा .

जरा २० सेकंदा मध्ये खाली दिलेले सर्व बॉक्स चेकमार्क तर करून दाखवा ?

Free JavaScripts provided
by The saddam JavaScript Source

Wednesday 8 February 2012

How To recover (Shift + Del ) Deleted File

तुमची  एखादी महत्वाची फाईल किंवा आवडते गाणे , फोटो , विडीओ आपल्या हातून  डिलीट  झाली  तर आपण नाराज होतो . आता जरा विचार करा कि जर तुमच्या हातून  डिलीट झालेली  फाईल  जर तुम्हाला  परत मिळाली  तर तुम्ही किती खुश होचाल . हा तर डिलीट झालेली फाईल  जर  तुम्हाला परत आणावयाची  असेल तर तुमच्यापाशी Recuva नावाचे softwaer असणे गरजेचे आहे .नसेल तर खाली दिलेल्या Recuva नावावर क्लिक करा आणि ते  softwaer डाऊनलोड करून इंस्टाल करा आणि आपली फाईल कोणत्या Drive मधून डिलीट केली आहे तो Drive खाली चित्रा मध्ये दाखिव्ल्याप्रमाणे select करा आणि आपली डिलीट झालेली फाईल Select करा आणि Recover या बटनावर क्लिक करा आणि ती फाईल कोठे Save करायची आहे तिथे Save करा .  




           

तुमची जन्म तारीख खाली दिलेल्या जागेमध्ये टाका आणि तुम्ही कोणत्या दिवशी जन्माला आलात हे बघा.


JavaFile.com - the best Java resource on the Net Find out what day of the week you were born on with this fun little script!

On what day of the week were you born?

Enter your birthday (then hit the "Update" button):

Numeric Month (1-12):

Day of Month (1-31):

Year (eg. 1960):

Date of Birth:

Day of Week:



Download the Script

Tuesday 7 February 2012

Keyboard Problem & Solution


आपल्या कि-बोर्ड वरील जर काही बटणे  चालत नसतील तर तुम्हाला कि-बोर्ड बदलण्याशिवाय पर्याय नसतो .
तर कि-बोर्ड  बदलण्यापेक्षा जरा खाली दिलेली कमांड तर वापरून बघा . पण लक्ष्यात ठेवा हि कमांड फ़क़्त  Run Program मध्येच  वापरा .

1. OSK



मंग आपल्या स्क्रीन वर एक अश्या प्रकारे कि-बोर्ड ओपन होईल .



How to create online form without coding


  *मला एक फॉर्म बनवायचा आहे  पण coding करायला जमत नाही ? 

आपणास जर एखादा फॉर्म बनवायचा असेल तर आपल्याला  VB.Net ,C++  यासारखे वेगवेगळे softwaer  लागतात . आणि हे softwaer  असून सुद्धा सामान्य माणसाला हे  softwaer वापरता येत नाही . कारण असे आहे कि जर आपणास साधे फॉर्मला नाव पण दयायचे असेल तर त्याला coding करावी लागते आणि हे code आपणाला माहित नसतात . म्हणूनच खाली काही अश्या website दिल्या आहेत कि सामान्य माणसाला झट कि पट लगेच ऑनलाईन  फॉर्म बनवता येईल .
  न coding ची  झन-झट . न software ची  झन-झट .


http://www.formsite.com/

http://www.jotform.com/

http://www.phpform.org/

http://www.emailmeform.com/

नमुना -

http://www.emailmeform.com/builder/form/7ne1Yqc0JV1o3P

How to Search Mobile No . Location


बऱ्याचवेळा  आपल्याला अनोळखी नंबर वरून फोन येत असतात . आणि आपणास त्रास देत असतात आणि आपण चोकशी केली तर भलताच दुसरी कडील पत्ता सांगतात . अश्यावेळी  समोरील व्यकती कुठून बोलते म्हणजेच कोणत्या गावातून बोलते हे जर आपणास माहिती करायेचे असेल तर खाली काही  website दिल्या आहेत . या website वरून ती व्यकती महाराष्टारातून बोलते ? , कोणत्या कंपनीचे  सीम कार्ड  वापरते ? ,GSM आहे का CDMA आहे ? किंवा ती व्यकती  बाहेर देशातून बोलते का हे आपणास कळते .

Monday 6 February 2012

How to create online Flash

काय मी ऑनलाईन Flash बनवू शकतो का ?
जर आपणास एखादा Flash बनवायचा असेल तर आपल्यापाशी Flash बनवण्यासाठी लागणारे software असणे गरजेचे असते उदा.macromedia flash या सारखे software असणे गरजेचे असते आणि हे पण software फ्री मिळत नाही . मिळतात पण ३० दिवसासाठी trilpack असते . म्हणजे ते software ३० दिवसांनी expire (बंद पडते ) . हा जर विना software आपणास ऑनलाईन Flash बनवायचा असेल तर visit now  www.flashvortex.com/ या website वर आपण ऑनलाईन Flash बनवू शकता.
नमुना . 

Google Funny Tricks


गूगल ची जरा मजा करू या

पहिल्यांदा गूगल ची विंडो ओपन करा. आणि खालील दाखीवलेल्या चित्राप्रमाणे कमांड टाईप करा. आणि  I'm Feeling Lucky या बटनावर क्लिक करा.
आणि मंग बघा मजा .

1.google l33t

2.google loco

 च्याच सर्च बार मध्ये   google gothic हे सर्च करा . आणि नंतर गूगल विंडो मध्ये हि सर्च करा .

3.google gothic 

4.ewmew fudd 

5.xx-klingon

6.xx-piglatin

7.google bsd

8.google linux

9.google easter egg



Windows Xp Tricks & Secrets


विड़ोज xp मधील लपलेल्या ट्रिक्स 
पहिल्यांदा Start या बटनावर क्लिक करा . आणि Run हा Program निवडा खालील चित्रामध्ये दाखीवल्याप्रमाणे कमांड टाका आणि Ok या बटनावर क्लिक करा . आणि मंग  विड़ोज xp मधील लपलेल्या ट्रिक्स पहा .
1.Mplay32

2.Mplayer2

3.educedit

4.oobe (Hidden Music ) 

हि कमांड टाकून Ok या बटनावर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होईल .त्या विंडो मधील Images हा फोल्डर ओपन करा . त्या फोल्डर मधील Titel नावाची file शोधा आणि ती file Vlc Media Player मध्ये ओपन करा .